¡Sorpréndeme!

Sachin Tendulkar आणि Aishwarya Rai Bachchan यांच्या इमारतीला आग | Sachin Tendulkar Latest News

2021-09-13 340 Dailymotion

मुंबई मध्ये मंगळवारी सायंकाळी बांद्रा (पश्चिम) 'ला मर' या १३ मजली इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली. या इमारतीत क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या राय बच्चन याचे फ्लॅट्स आहेत. या इमारतीच्या १३ व्या माळ्यावर धुराचा स्टोम्ब दिसताच अग्निशमन दलाला सूचित करण्यात आले. त्यामुळे फार नुकसान किंवा जीवित हानी झाल्याचे इतक्यात तरी वृत्त नाही. या इमारतीत बरेच मोठं मोठे प्रतिष्टीत व्यक्ती राहतात त्यात चित्रपटसृष्टीतीलं कलाकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ८ व्या मजल्यावर अदमान प्रल्हाद क्ककर हे सिनेकलाकार याच इमारतीती वास्तव्याला आहेत. याच ईमारतीच्या १० व्या मजल्यावर ऐश्वर्या राय बच्चन यांच्या आई राहतात तर ८ व्या माळ्यावर सचिन तेंडुलकर यांच्या सासूबाई राहत असल्याची माहिती क्ककर यांनी दिली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews